https://andro.io/app/zpamravedh
Power 100
Android app profile
Amravedh - ZP AMT for Android – Latest Version & Features
by amshoft
★★★★★
(0 ratings)
Rate this app
How do you feel about Amravedh - ZP AMT?
Thanks for your feedback!
> 2.2k
Monthly Downloads
~$900
Estimated Cost
Screenshots
About Amravedh - ZP AMT
आंबा अर्थात आम्रफ़ळ किंवा अमृतफळअमरावती जिल्ह्यात दर्जेदार गावरान आंब्याची एवढी विपुलता आणि विविधता आहे की, अमरावती या नावाचे मूळ आंब्याच्या नावावरून "आम्रावती" तर नाही ना अशी शंका येते.
आपल्या जिल्ह्याचा हा संपन्न निसर्ग वारसा झपाट्याने लोप पावत आहे.
अमृतफळाची ही जैवविविधता नोंदविण्याचा व शक्य तितकी टिकवण्याचा हा अमरावती जिल्हा परिषदेचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्याने छोटासा प्रयत्न.