https://andro.io/app/ringan-abhangdarshan
Ringan Abhangdarshan for  Android – Latest Version & Features app icon
Android app profile

Ringan Abhangdarshan for Android – Latest Version & Features

by

4.0 (0 ratings)
Power 100

Price

free

Version

Updated

Size

Bytes

Rate this app

How do you feel about Ringan Abhangdarshan?

Thanks for your feedback!

> 2.2k

Monthly Downloads

~$900

Estimated Cost

Screenshots

About Ringan Abhangdarshan

Ringan Abhangdarshan 2023 is the unique calendar by Ringan.तीर्थावळीचे अभंगच रिंगणच्या कॅलेंडरवर का?संतशिरोमणी नामदेवरायांच्या अभंगगाथेमुळे आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींचं चरित्र माहीत आहे.
त्यातलं तीर्थावळी हे प्रकरण भारी आहे.
त्यात माऊली आग्रह करून नामदेवांना तीर्थयात्रेला घेऊन जातात.
चालता चालता माऊली नामदेवरायांना भक्तीविषयक प्रश्न विचारतात.
विशेष म्हणजे माऊलींनी आधीच ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे.
प्रश्नांच्या उत्तरादाखल नामदेवराय वारकरी दृष्टीने भजन, नामस्मरण, ध्यान अशा भक्तीच्या नऊ पायऱ्यांच्या अफलातून व्याख्या करतात.
त्यातून वारकरी तत्वज्ञान सुसंगत उलगडत जातं.
तीर्थावळीच्या अभंगातच पुढे हे तत्वज्ञान समजवणारी विहिरीतल्या पाण्याची कथा आहे.
त्याचं चित्र आपल्या रिंगण अभंगदर्शन दिनदर्शिका वर विराजमान आहे.
शिवाय या प्रकरणाच्या शेवटी मावंद्याचं वर्णन आहे.
त्यात खुद्द पांडुरंगाने केलेल्या पंढरपूरच्या ब्राह्मणांच्या गर्वहरणाचा भाग येतो.
या सगळ्या तीर्थावळीच्या ५९ अभंगातले १२ निवडक अभंग आपल्या कॅलेंडरवर सजले आहेत.
वारकरी संतविचार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असूनही तीर्थावळीचे अभंग आपल्या सगळ्यांकडून दुर्लक्षित राहतात.
ते कीर्तन, प्रवचन, भजन, लिखाण यातून वारंवार समोर यायला हवेत.
त्यासाठी या तीर्थावळीच्या अभंगांचं कॅलेंडरच बनवून रिंगणने तुम्हाला सादर केलं आहे.

Share

Share Ringan Abhangdarshan

Help others discover this Android app.

Ringan Abhangdarshan

Ringan Abhangdarshan

Free

Get