https://andro.io/app/newquiz1
Power 100
Android app profile
School Gk 2 - Quiz App for Android – Latest Version & Features
★★★★★
(0 ratings)
Rate this app
How do you feel about School Gk 2 - Quiz App?
Thanks for your feedback!
> 2.2k
Monthly Downloads
~$900
Estimated Cost
Screenshots
About School Gk 2 - Quiz App
सामान्य ज्ञान हे मुलांच्या, विद्यार्थी, कर्मचारी, व्यावसायिक इत्यादींच्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते.
सामान्य ज्ञान हे केवळ स्पर्धा परीक्षांसाठीच नाही तर आजच्या जीवनासाठी देखील आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञानाचा मुख्य भाग समाविष्ट असतो.आपले अभ्यासक्रमातील आणि त्यापलीकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दलचे ज्ञान चांगले असेल तर आपण स्पर्धा परीक्षेच्या गर्दीतून बाहेर पडू शकू .
या करीताच विविध स्पर्धापरीक्षा साठी उपयुक्त शैक्षणिक ॲप निर्माण केले आहे .
सदर ॲप मध्ये १००० हून अधिक प्रश्नाचा समावेश केलेला आहेत व त्यांची विभागणी सुद्धा विषयवार केलेली आहे .
प्रत्येक विषयात छोट्या संचा मध्ये प्रश्नांची विभागणी केली आहे .
दररोज नवीन संच व नवीन प्रश्नांचा समावेश यामध्ये होणार आहे .
प्रश्नांचे स्वरूप हे बहुपरीयायी चाचणी स्वरुपात राहणार आहे .
चाचणी सोडविण्यासाठी निश्चित कालावधी दिलेला आहे .
दिलेल्या पर्याय मधून जर उत्तर चुकले असेल तर बरोबर उत्तर बघण्याची सोय सुद्धा केली आहे .
चाचणी सोडविल्या नंतर शेवटी चाचणीचे गुण सुद्धा बघता येणार आहे .
या ॲप मध्ये खालील घटकांचा समावेश आहे.सामान्य ज्ञानसामान्य विज्ञानइतिहासभूगोलगणितमराठीइंग्रजीनाविन घटकांचा समावेश लवकरच........
रोज नवनवीन प्रश्नसंच व प्रश्नाचा समावेश होत असल्यामुळे ॲप चालण्याकरिता इंटरनेटची आवशकता असणार आहे.
जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत राबविण्यात आलेला उपक्रम " महादीप " ज्यात शालेय विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान व शालेय विषयावर आधारित दर वर्षी होत असलेल्या परीक्षे साठीया ॲपचा उपयोग करता येणार .आपला शिक्षक मित्र प्रशांत येडसिकर