https://andro.io/app/main-h0i8
Rate this app
How do you feel about Shetkari Seva?
Thanks for your feedback!
> 2.2k
Monthly Downloads
~$900
Estimated Cost
Screenshots
About Shetkari Seva
कसे पिकवायचे हे सांगण्यापेक्षा कसे विकायचे हे सांगा?
असे म्हणणारे शेतकरी अधिक आहेत.
अर्थात कसे पिकवायचे याच संपूर्ण ज्ञान शेतकऱयांपर्यंत पोहचले असा याचा अर्थ नाही.
कसे विकायचे हे सांगणे आवश्यक आहे, पण त्याचबरोबर कसे आणि कोठे विंकावे या माहितीची गरज वाढत चालली आहे.
महत्तप्रयासाने अतिशय दर्जेदार शेतमाल पिंकवला आणि त्याला बाजारभाव चांगला मिळाला नाही तर शेतक-याचा हिरमोंड होणार आणि तो तोट्यात जाणार हे उघड आहे.
येथे दर्जेदार मालाला मिळणार आहे दर्जेदार भाव