https://andro.io/app/learners-1fom2
Power 100
Android app profile
KRANTI GURUJI for Android – Latest Version & Features
★★★★★
(0 ratings)
Rate this app
How do you feel about KRANTI GURUJI?
Thanks for your feedback!
> 2.2k
Monthly Downloads
~$900
Estimated Cost
Screenshots
About KRANTI GURUJI
कोणत्याही परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते योग्य मार्गदर्शन आणि मार्गदर्शन करणारी व्यक्ती ही स्वतः अनुभव असलेली असावी हे सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणून क्रांती गुरुजी द्वारे स्वतः अनेक परीक्षा पास झालेले शिक्षक आणि अनेक वर्ष शिकवण्याचा अनुभव असलेले, अनुभवी शिक्षक आपल्याला जे मार्गदर्शन करतील त्याचा प्रत्येक विद्यार्थ्याला नक्की फायदा होईल.आतापर्यंतच्या प्रवासात अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा झालेला आहे हा सर्वांना घेता यावा म्हणून हा आमचा छोटासा प्रयत्न.गुरुजी स्वतः स्टाफ सिलेक्शन, रेल्वे आणि इतर अनेक सरकारी परीक्षा पास झालेल्या आहेत आणि इतर शिक्षक वृंद सुद्धा स्वतः परीक्षा पास झालेला असणार आहे.