https://andro.io/app/indianvir
Power 100
Android app profile
Param Vir Chakra (परमवीर चक्र) for Android – Latest Version & Features
by Somnath Raut
★★★★★
(0 ratings)
Rate this app
How do you feel about Param Vir Chakra (परमवीर चक्र)?
Thanks for your feedback!
> 2.2k
Monthly Downloads
~$900
Estimated Cost
Screenshots
About Param Vir Chakra (परमवीर चक्र)
सर्वसाधारण माहितीपरमवीर चक्र हा स्वतंत्र भारताचा सर्वोच्य सैन्य पुरस्कार आहे.
युद्धकाळात गाजवलेल्या अतुलनीय कामगिरी व शौर्य बाबत हा पुरस्कार देण्यात येतो.
आजतागायत २१ परमवीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.
त्यातले १४ पुरस्कार हे मरणोत्तर आहेत.
२१ पैकी २० पुरस्कार भूदलातील सैन्यास तर १ वायुसेनेच्या सैन्यास प्राप्त आहेत.