https://andro.io/app/employee-19t27
My APMC™ - माझी बाजारसमिती for  Android – Latest Version & Features app icon
Android app profile

My APMC™ - माझी बाजारसमिती for Android – Latest Version & Features

by

4.0 (0 ratings)
Power 100

Price

free

Version

Updated

Size

Bytes

Rate this app

How do you feel about My APMC™ - माझी बाजारसमिती?

Thanks for your feedback!

> 2.2k

Monthly Downloads

~$900

Estimated Cost

Screenshots

About My APMC™ - माझी बाजारसमिती

कृषी उत्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.लातूर , हिंगोली , औसा , शेगाव, तुळजापूर , यावल, गेवराई, परतूर , अंबड , सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्लेधारूरया सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.संपर्क करा : 9168819922या सॉफ्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक- संपुर्ण मराठी मध्ये - बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार - वेळेची आणि मनुष्य बळाची बचत- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब - सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध - विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग) - मोबाईल ऍप उपलब्ध - बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट - परवाना विभाग - सौदा विभाग - बुक विक्री - बाजार फीस आकारणी व वसुली - शेतकरी विभाग व हिशोब पट्टी - गेट एक्सिट व गेट एन्ट्री - सांख्यिकी विभाग (रिपोर्ट) - कर्मचारी व संचालक - प्रोसेडींग - बाजार समिती वेबसाईटMyAPMC Software for APMC office use.It includes below features.- Complete Marathi Software- Bajar Bhav (commodity rates) for farmers- It saves time and manpower- All kinds of reports including MSP report- Android Mobile App available- License Department- Market Fees Department- Farmer Department- Book Sell- Reports- Gate Exit Entry- Employee & Board members- APMC Website

Share

Share My APMC™ - माझी बाजारसमिती

Help others discover this Android app.

My APMC™ - माझी बाजारसमिती

My APMC™ - माझी बाजारसमिती

Free

Get