https://andro.io/app/aadim
Aadim Vani (TRTI) for  Android – Latest Version & Features app icon
Android app profile

Aadim Vani (TRTI) for Android – Latest Version & Features

by

4.0 (0 ratings)
Power 100

Price

free

Version

Updated

Size

Bytes

Rate this app

How do you feel about Aadim Vani (TRTI)?

Thanks for your feedback!

> 2.2k

Monthly Downloads

~$900

Estimated Cost

Screenshots

About Aadim Vani (TRTI)

रेडिओ आदिम (TRTI) आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे यांनी आदिवासी बांधवांसाठी आदिमवाणी नावाचे एक सामुदायिक रेडिओ चॅनल सुरु केला आहे.
या रेडिओच्या माध्यमातून आदिम जमातींना उपयुक्त माहिती मिळणार असून त्यातून शासन आणि आदिवासी समाज यांच्यात एक सुसंवाद निर्माण होण्यास मदत होणार आहे.हे रेडिओ केंद्र महाराष्ट्रातील शहापूर, गडचिरोली आणि यवतमाळमधील दुर्गमातल्या दुर्गम भागातल्या आदिवासी बांधवांसाठी आहे.
या रेडिओवर आदिवासी महिलांसाठी उपयुक्त माहिती, आदिवासी विद्यार्थी आणि नवयुवकांसाठी शिक्षण, रोजगार यासंबंधीचे मार्गदर्शन तसेच आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक उपयुक्त माहिती, आदिवासी संगीत आणि बरंच काही ऐकायला मिळणार आहे.e effort to preserve the heritage of our old traditions and cultureEntertainment, interviews, discussion with topics related to public awareness will be part of the program.

Share

Share Aadim Vani (TRTI)

Help others discover this Android app.

Aadim Vani (TRTI)

Aadim Vani (TRTI)

Free

Get