https://andro.io/app/courses-jz2b
Compounding Mentor for  Android – Latest Version & Features app icon
Android app profile

Compounding Mentor for Android – Latest Version & Features

by

4.0 (0 ratings)
Power 100

Price

free

Version

Updated

Size

Bytes

Rate this app

How do you feel about Compounding Mentor?

Thanks for your feedback!

> 2.2k

Monthly Downloads

~$900

Estimated Cost

Screenshots

About Compounding Mentor

One of the most respected Marathi Stock marketonline academy presents this well-designed app to provide qualityonline education in Marathi language.
android app can be one stop solution ofonline education of Stock market education, courses and value packedwebinars.
कमपाउनडिंग मेंटर सादर करत आहेत मराठी भाषेतील , शेअर मार्केटक्षेत्रामध्ये प्रगतीसाठी विविध ऑनलाईन कोर्सेस !
महाराष्ट्रातीलअग्रगण्य ऑनलाईन अकॅडेमी आपल्यासमोर एक अतिशय उत्कृष्ट , माहितीने भरलेलेअप्लिकेशन सादर करत आहे.कधीही , कुठेही आपल्या सोयीने शिकता यावे यासाठी !
लहान मुलांपासूनमोठ्यांपर्यंत, सतत नवीन शिकण्याची आवड असलेल्या प्रत्येकासाठी हेअप्लिकेशन खूपच उपयुक्त आहे.
विविध कोर्सेस सोबत , लेख , माहितीपरव्हिडिओ आणि वेबिनार्स चा देखील यामध्ये समावेश आहे.एप ठळक वैशिष्टये :Any time / कधीही शिका - आपल्याला वेळ मिळेल तसे हे कोर्सेस तुम्ही शिकूशकता.
कोर्स लवकर संपवायची घाई नाही की वेळ न मिळाल्यामुळे क्लासबुडण्याची भिती नाही !Any place / कुठेही शिका - घरी संगणक नसला तरी हरकत नाही.
हे कोर्सेसतुम्ही मोबाईल फोनवरही पाहून पूर्ण करू शकता.
घरी, कॉलेजमध्ये,ऑफिसमध्ये, प्रवासात बस आणि ट्रेनमध्ये अगदी कोठेही शिका !Your pace / आपल्या वेगाने शिका !
- अगदी आपल्या वेगाने शिका !
एखादा भागन कळल्यास पुन्हा पुन्हा कितीही वेळा व्हिडीओ पाहता येतात.
तुमच्यावेळेनुसार हे सदैव २४ तास मदतीस असतील

Share

Share Compounding Mentor

Help others discover this Android app.

Compounding Mentor

Compounding Mentor

Free

Get